14/03/2023 16:29:57 PM Sweta Mitra 9
वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या उडवणं असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे ॲक्शन सीन असो हे रोहित शर्मा यांच्या सिनेमांमध्ये नेहमीच असते..
रोहित शेट्टी चा आज वाढदिवस असून संपूर्ण बॉलीवूड जगतातून रोहित शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत...
सिंघम, सूर्यवंशी, बोलबच्चन यासारखे बहारदार सिनेमे रोहित शेट्टी यांनी दिले आहेत