14/03/2023 16:36:26 PM Sweta Mitra 18
कोंडके यांचा जन्म मुंबईतील मोरबाग परिसरात किराणा दुकान आणि चाळींच्या मालकांच्या कुटुंबात झाला. जेव्हा अभिनेते दादा कोंडके यांच्याबद्दल बोललं जातं, लिहिलं जातं तेव्हा तेव्हा शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला जातो. दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से ऐकालायला मिळतात. आज दादांचा स्मृतीदीन.